नमस्कार मित्रहो! आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या टीम आणि संस्थेचं भविष्य ठरवू शकतो. प्रश्न असा आहे:"वर्क कल्चरमध्ये 'फॅमिली' बनवायचं की 'टीम'?" "फॅमिली" कल्चरची मोठी चूक तुमच्या ऑफिसमध्ये, टीममध्ये "आपण सगळे एक फॅमिली आहोत!" असं...
फॅमिली” नाही, “टीम” बनवा!
read more