“Kindness ची एकही कृती, कशीही असली तरी, कधीही वाया जात नाही.” आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात, आपण Tasks, टार्गेट्स, आणि डेडलाईन्समध्ये एवढं गुंततो की साध्या चांगुलपणाच्या कृतींनी किती मोठा फरक घडतो? हे आपल्या लक्षातच राहत नाही!!! कोणी तुमचं काम appreciate केलं,...

read more