डोकं वापरा पण कसं?

लहानपणी आई बाबा कुठले काम करत असताना एक डायलॉग नक्की मारायचे अरे डोकं वापर, पण हे डोकं नेमकं कुठे कसं कशा पद्धतीने वापरायचं हे काय आजपर्यंत समजलं नाही. म्हणजे आत्ता समजलं असं पण नाही? जाऊदे डोकं वापरू नका उगाच खर्च होईल. आज ऑफिसमधल्या आमच्या एक एम्पलोयी कंपनीचं पावर...

मी श्रीमंत आहे का?

आज एका प्रोजेक्ट संबंधी बोलणं चालू होतं. प्रोजेक्ट देणारा एक जुना मित्र होता. पहिले कामाच्या, मग पैशांच्या, मोबदल्याच्या आणि नंतर अवांतर गप्पा चालू झाल्या. सहज त्याने प्रश्न विचारला तुम्ही श्रीमंत आहात की नाही? एका क्षणाचाही विचार न करता मी त्याला उत्तर दिलं....