उत्तम लीडर बनण्याचा सर्वात मोठा अडथळा (आणि त्यावर उपाय!)

एका महत्त्वाचा प्रश्न, जो तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल “उत्तम लीडर बनताना लोकांना सर्वात मोठा अडथळा काय येतो?” सर्वात मोठी चूक: “Best Performer = Best Leader”? आपल्या ऑफिसमध्ये, खेळाच्या टीममध्ये किंवा कुठल्याही ग्रुपमध्ये आपण काय करतो? जो...