भयपट आणि भीती

काही दिवसांपूर्वी एक स्त्री २ नावाचा भयपट बघण्यात आला. आता प्रत्येकाची भयपट बघण्याची पद्धत वेगवेगळी असते. मला मुळात भयपट फार आवडत नाहीत पण काहीच बघायला नव्हतं म्हणून तो भयपट चालू केला. भयपट म्हणजे शुद्ध मराठीत हॉरर मूवी. तर, मी भयपट कसा बघतो. पूर्ण आवाज बंद करायचा, सब...