माझा ( नसलेला ) हॅपी बर्थडे

काल डोळे चोळत उठलो ते एका फोननी एका अगदी जुन्या मित्रांनी आवर्जून फोन केला होता. मला कळेनाच की नेमकी काय गोष्ट घडली आहे. आणि दोन मिनिटानंतर तो मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होता. मी पुन्हा पुन्हा विचार करत होतो माझा वाढदिवस आज नाही तरी देखील हा मला वाढदिवसाच्या...