तुमची Big Idea तुमची वाट पाहतेय!

नमस्कार मित्रहो! आज तुम्हाला एक छोटा पण महत्त्वाचा प्रश्न विचारतो:”तुमच्याकडे एखादी Big Idea आहे का? ती कशी शोधाल?”तुमच्या आत एक “Big Idea” नक्कीच आहे, फक्त प्रश्न आहे तो “बाहेर कशी आणणार?” चला तर मग, आज एक रंजक गोष्ट पाहूया आणि...

डोकं वापरा पण कसं?

लहानपणी आई बाबा कुठले काम करत असताना एक डायलॉग नक्की मारायचे अरे डोकं वापर, पण हे डोकं नेमकं कुठे कसं कशा पद्धतीने वापरायचं हे काय आजपर्यंत समजलं नाही. म्हणजे आत्ता समजलं असं पण नाही? जाऊदे डोकं वापरू नका उगाच खर्च होईल. आज ऑफिसमधल्या आमच्या एक एम्पलोयी कंपनीचं पावर...