लीडरशिप In Difficult Economic Time!

आजचा विषय तुमच्यापैकी अनेकांना कदाचित काहीसा कठीण वाटेल. पण जेव्हा अर्थव्यवस्थेमुळे कठीण निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा टीममधून लोक कमी करायची वेळ आली आहे की नाही हे कसं ओळखायचं? कधी-कधी कमी लोक म्हणजे जास्त ताकद! (Less is More!) “तुमच्या टीममध्ये जर नकारात्मक,...