नमस्कार मित्रहो! आज तुम्हाला एक छोटा पण महत्त्वाचा प्रश्न विचारतो:“तुमच्याकडे एखादी Big Idea आहे का? ती कशी शोधाल?”तुमच्या आत एक “Big Idea” नक्कीच आहे, फक्त प्रश्न आहे तो “बाहेर कशी आणणार?” चला तर मग, आज एक रंजक गोष्ट पाहूया आणि त्यातून “Big Idea” कशी शोधायची ते शिकूया.
गोष्ट एका गणितज्ञाची: Évariste Galois
फ्रान्समध्ये १८११ साली “Évariste Galois (एव्हारिस्ट गाल्वा)” नावाचा एक हुशार गणितज्ञ जन्माला आला. त्याला “algebra” (बीजगणित) मध्ये खूप रस होता. पण काही algebraic equations त्याला सुटत नव्हत्या. तो अनेक वर्ष त्या समस्यांवर काम करत राहिला, पण त्याला “breakthrough” मिळत नव्हता.
एक निर्णायक रात्र
२० वर्षांच्या वयात, “गाल्वा” एका मुलीच्या प्रेमात पडला. दुर्दैवाने, ती मुलगी एका “Army Officer” शी साखरपुडा झालेली होती. त्या “Officer” ने “गाल्वा” ला “duel (द्वंद्व)” करण्याचं आव्हान दिलं (त्या काळात “duel” हे बंदुकीने एकमेकांशी लढण्याचं आव्हान असायचं).गाल्वा गणितात हुशार होता, पण युद्धात नाही. तो नक्कीच हरणार होता आणि त्याला हे माहीत होतं. “duel” च्या आदल्या रात्री, “गाल्वा” ने त्याच्या “algebra” वरच्या सर्व विचारांची नोंद लिहायला सुरुवात केली. त्याने संपूर्ण रात्र “non-stop” लिहिलं.
त्या रात्रीचं परिणाम
दुसऱ्या दिवशी “duel” मध्ये गाल्वा हरला आणि त्याचा मृत्यू झाला. पण त्याने लिहिलेल्या “60 pages” notes नंतर शोधल्या गेल्या. त्यातल्या “ideas” मुळे “higher algebra” मध्ये एक “revolution” घडला. आज “गाल्वा“च्या त्या “ideas” “mathematics” इतिहासातील “सर्वात महत्त्वाचे ideas” मानले जातात.
तुमच्यातील Big Idea कशी बाहेर काढाल?
मित्रांनो, “गाल्वा“च्या गोष्टीतून काय शिकायचं?
- “Big Idea” तुमच्या आतच आहे, पण “pressure, tension आणि urgent deadline” असल्याशिवाय ती बाहेर येणार नाही.
- “अमर्याद वेळ आहे” असा विचार तुमच्या “creativity”ला “kill” करतो.
- “urgency” आणि “pressure” तुमच्या “mind”ला “higher state of creativity” मध्ये घेऊन जातं.
तुम्ही काय कराल?
तुम्ही तुमची “Big Idea” शोधायची असेल तर “urgency” निर्माण करा. स्वतःला “have to” अशी परिस्थिती तयार करा, “want to” नाही.
लक्षात ठेवा (तुमच्या नोट्ससाठी!):
- “तु्म्ही जेव्हा हे करावंच लागतं (have to), तेव्हाच तुमच्या आतली खरी ताकद दिसते.”
- “Pressure is the mother of creativity!”
- “Deadlines are magical!”
शेवटी एकच सांगतो:
आयुष्यात पुढे जाण्यासाठी “Big Idea” आवश्यक आहे. ती तुमच्या आत आहे. तिला “pressure आणि urgency” च्या मदतीने बाहेर आणा.चला तर मग, तुमची “Big Idea” शोधायला लागा आणि आयुष्यात पुढे जा!
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत नक्की सांगा बरं का!