Writing

  • मी श्रीमंत आहे का?

    आज एका प्रोजेक्टसंबंधी बोलणं चालू होतं. प्रोजेक्ट देणारा एक जुना मित्र होता. आधी कामाच्या, मग पैशांच्या, मोबदल्याच्या आणि नंतर अवांतर गप्पा चालू झाल्या. सहज त्याने प्रश्न विचारला: “तुम्ही श्रीमंत आहात की नाही?”…